बातम्या

सन २०१६-१७ मध्ये नागपूर जिल्हा हागणदारी मुक्त केल्याबद्दल मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचे हस्ते व महानायक श्री. अमिताभ बच्चन यांचे उपस्थितीत जिल्हा परिषद, नागपूर ला गौरवान्वित करण्यात आले.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण )

स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत  नागपूर जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले त्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, स्लोगन स्पर्धा रांगोळी स्पर्धा तसेच स्वच्छता मातदान घेण्यात आले

स्वच्छता मतदान

स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अंतर्गत जिल्ह्यातिल 1562 शाळांमध्ये 77430 विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी मतदान केले. राज्यातील हा पहिलाच अभिनव उपक्रम ठरला

उपहारगृह चालवण्याबाबत दरपत्रक

उपहारगृह चालवण्याबाबत दरपत्रक

 जाहिरात DOWLOAD करण्याकरिता येथे क्लीक करा