विभाग प्रमुखाचे नाव | श्रीमती कल्पना ईखार |
पदाचे नाव | कार्यकारी अभियंता (बांधकाम) |
विभागाचा दूरन्वनी क्रमांक | 0712-2561508 |
विभागाचा इ-मेल | eeworkszpngp@gmail.com |
कार्यक्षेत्र | नागपूर जिल्हा, ग्रामिण क्षेत्र |
अ.क्र. |
रस्त्याचा प्रकार | रस्ते विकास आराखडा 2001-21 प्रमाणे लांबी | डांबरी पृष्ठभाग | खडीचा पृष्ठभाग | मुरुम पृष्ठभाग | मातीचा रस्ता |
1 | ग्रामिण मार्ग | 8091.42 | 2253.75 | 1341.47 | 274.50 | 4221.70 |
2 | इतर जिल्हा मार्ग | 2859.06 | 1383.95 | 283.12 | 56.40 | 1135.59 |
3 | प्रमुख जिल्हा मार्ग | 1486.85 | 1486.85 | – | – | – |
4 | राज्य मार्ग | 1107.54 | 1107.54 | – | – | – |
5 | प्रमुख राज्य मार्ग | 176.34 | 176.34 | – | – | – |
6 | राष्ट्रीय महामार्ग | 342.41 | 342.41 | – | – | – |
एकुण | 14063.62 | 6750.84 | 1624.59 | 330.90 | 5357.29 |
अ. क्र. | लोकसंख्येप्रमाणे | गावांची संख्या | डांबरी पृष्ठभागाने जोडलेली गांवे | खडीच्या रस्त्यांनी जोडलेली गांवे |
1 | 1500 पेक्षा जास्त | 229 | 229 | – |
2 | 1000 ते 1499 | 181 | 181 | – |
3 | 500 ते 999 | 512 | 499 | 13 |
4 | 500 पेक्षा कमी | 695 | 590 | 105 |
एकुण | 1617 | 1499 | 118 |
अ.क्र. | पदनाम | सेवेचा तपशिल |
1 | उप . कार्यकारी अभियंता | 1.जन माहिती अधिकारी 2.विभागातील विविध योजनेअंतर्गत तयार अंदाजपत्रकाची तांत्रिक तपासणी करणे 3.तांत्रिक शाखा वरील तांत्रिक बाबी करीता पर्यवेक्षण करणे. 4.लेखा विषयक विविध प्रकरणी अभिप्राय देणे. 5.लेखा विषयक प्रकरणे, उदा. वेतन देयके, कंत्रटदाराचे देयके, व इतर लेखा बाबी निकालात काढणे. 6.वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे |
2 | अधिक्षक | 1.सहा. माहिती अधिकारी म्हणून कार्य करणे. 2.गोपनिय अहवाल व त्याबाबतचा पत्रव्यवहार. 3.कार्यालयीन कामकाजावर सनियंत्रण ठेवणे. 4.आस्थापना विषयक नस्ती तपासून अभिप्राय देणे. 5.हजेरी पटावर सनियंत्रण ठेवणे. 6.कंत्राटदार नोंदणी प्रकरणे निकालात काढणे. 7.वरिष्ठांनी सोपविलेली कामे करणे. |
3 | सहा. लेखा अधिकारी | 1.लेखा विषयक बाबी तपासून सादर करणे. 2.योजनाविषयक कामांचे अर्थसंकल्प तयार करणे. 3.वेतन व इतर देयके तपासून सादर करणे. 4.उपविभाग निहाय अंकेखणाचे कामावर नियंत्रण 5.विविध योजनांच्या खर्चाची माहिती देणे. 6.निवीदा विषयक प्रक्रीया कार्यान्वीत करणे |
4 | शाखा अभियंता | 1.जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत किमान गरजा कार्यक्रम तयार करणे. 2.13 वा वित्त आयोग जि.प. स्तर नियोजन करणे. 3.अंदाजपत्रकाची तांत्रिक तपासणी करणे. 4.कंत्राटदारांचे देयकांची तांत्रिक तपासणी करणे. 5.आमदार/खासदार निधी अंतर्गत कामाचे प्राकलने मागवुन तांत्रिक तपासणी करून मा. जिल्हाधिकारी कार्यालयास मंजूरीस पाठवणे. |
5 | शाखा अभियंत | 1.रस्ते दुरुस्ती कार्यक्रम अ,ब,क,ई योजनेअंतर्गत नियोजन तयार करणे. 2.13 वा वित्त आयोग रस्ते दुरुस्ती कार्यक्रमाचे नियोजन करणे. 3.जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत क तिर्थक्षेत्र, क पर्यटन क्षेत्र विकास, ब तिर्थक्षेत्र प्रादेशिक पर्यटनाचे नियोजन करणे. 4.ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रमाचे नियोजन. 5.उपरोक्त योजनेतील प्राकलने तांत्रिक मंजूरी कामाचे देयके तपासणे. |
6 | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | 1.विभागांतर्गत उपविभागातील वाहनांची देखरेख दुरुस्ती कार्यक्रम. 2.वाहनांची निर्लेखन प्रस्ताव तयार करणे. 3.निरुपयोगी यंत्र सामुग्रीचे लिलाव करणे. |
7 | प्रमुख आरेखक | 1.विधानसभा तारांकित/अतारांकित प्रश्न/ कपात सुचना 2.रस्ते सांख्यिकी 3.जि.प. अंतर्गतचे स्तरावर पाईप लाईन / केबल लाईन टाकण्याची परवाणगी देणे. 4.जि.प. रस्त्याचे संबंधाने कृषक जमिन अ-कृषक करण्याचे प्रस्ताव. 5.भुसंपादन प्रकरणे व सायकल स्टॅन्ड 6.रस्ते हस्तांतरण 7.वाहन गणती 8.विभागप्रमुखाने सांगितलेली कामे |
8 | शाखा अभियंता (विद्युत) | 1.विद्युत बाबत अंदाजपत्रक मंजूर करणे. 2.प्रशासकीय मंजुरी घेणे. |
9 | आरेखक | 1.बांधकामावर केलेल्या निरीक्षण टिपणीनुसार निर्गमीत झालेले अवलोकन ज्ञापने. 2.जि.प. मालकीची इमारत पाडणे बाबत ना हरकत प्रमाणपत्रास मंजूरीस सादर करणे. 3.नविन इमारतीची झालेल्या मुल्याकनाच्या आधारे भाउे प्रमाणपत्र निर्गमीत करणे. 4.मा. अधिक्षक अभियंता यांचे निरीक्षण टिपणी. 5.मा.अति मुका.अ. यांचे निरीक्षण टिपणी अनुपालन सादर करणे 6.विभागा प्रमुखाने सागितलेली कामे. |
10 | स्थापत्य अभि. सहाय्यक | 1.शाखा अभियंता यांना सहाय्यक व जि.प. सेस फंड अंतर्गत 17 वा.वि.यो. प्रशासकीय मान्यता प्रदान करणे व अंकेक्षण करणे. 2.रो.ह.यो. अंतर्गत व म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत पत्रव्यवहार व माहिती ठेवणे. 3.विभाग प्रमुखांनी सांगितलेली कामे. |
11 | वरिष्ठ सहाय्यक | 1.आमदार/खासदार निधी वितरीत करणे. 2.तिर्थक्षेत्र क व ब वर्ग/ पर्यटन विकास निधी वितरीत करणे व अंकेक्षण करणे. 3.पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकामे. |
12 | वरिष्ठ सहाय्यक | 1.ई-निवीदा प्रसिध्द करणे. 2.ई- निवीदा पध्दतीने सु.बे.अमजूर सह.संस्था यांना काम वाटप करून करारनामे करणे 3.वित्त विभागाकउून प्राप्त मंजूर नस्तीचे कार्यारंभ आदेश तयार करणे. |
13 | कनिष्ठ सहाय्यक | विभागातील बजट विषयक कामे. |
14 | कनिष्ठ सहाय्यक | 1.रोखपाल/भांडारपाल 2.मासिक वेतन वितरीत करणे विभागासंबंधिची जमा रक्कम घेणे व त्यांचा भरणा करणे. 3.टीडीएस सर्टीफीकेट देणे. 4.संगणक/प्रीटर्स/झेरॉक्स मशीन देखभाल दुरुस्ती करणे. 5.टेडन फार्मची वाटप करणे |
15 | अनुरेखक | 1.विभागीय/जिल्हास्तरीय लोकशाही दिन प्रकरणे निकाली काढणे. 2.स्थावर मालमत्ता नोंदवही 3.जमीनी बाबत पत्रव्यवहार नस्ती. 4.अतिक्रमणाबाबत पत्र व्यवहार नस्ती. 5.मार्च अखेरचे तालुका नकाशे/बार चार्ट संकलित करणे. 6.श्री. हलगुले, शाखा अभियंता यांचे सहाय्यक. |
16 | वरिष्ठ सहाय्यक | 1.विभागातील कर्मचारी यांचे मासिक वेतन देयके तयार करणे/ आस्थापना. 2.वैद्यकीय देयके/प्रवास भत्ता देयके व इतर देयके तयार करणे. 3.विभाग प्रमुखांनी सांगितलेली कामे. |
17 | वरिष्ठ सहाय्यक | 1.अंतर्गत अ,ब,क,ड व ई / 13 वा वितत आयोग (राज्यस्तर) 2.12 वा वित्त आयोग (राज्यस्तर) 3.अंकेक्षण करणे, रस्ते. |
18 | कनिष्ठ सहाय्यक | 1.राज्य मार्ग निधी, किमान गरजा कार्यक्रम धरून व सोडुन, पुनर्वसन 2.अंकेक्षण – राज्य व पुल डांबरीकरण. |
19 | कनिष्ठ सहाय्यक | 1.शुसंवर्धन/ 13 वा वित्त आयोग (जि.प.स्तर) 2.ग्राम पंचायत भवन (जि.प. स्तर) 3.खनिजकर्म विकास योजना अंकेक्षण |
20 | वरिष्ठ सहाय्यक | 1.आरोग्य बांधकाम अंकेक्षण 2.जिल्हा प्रशासकीय इमारत |
21 | विस्तार अधिकारी (साख्यिकी) | 1.गुणानुक्रम माहिती तयार करून दरमाह सादर करणे. 2.पंचायत राज समितीचे मुद्ये (प्रश्नावली) व अनुपालन करणे 3.वार्षीक प्रशासन अहवालाची सुधारीत प्रश्नावली तयार करणे. 4.मुख्य अभियंता यांचे निरीखण बाबत अनुपालन 6.मा. आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांचे निरीक्षण तपासणी. 7.स्थानिक लेखा परिक्षण लेखा आक्षेप 8.पंचायत राज समितीचे लेखा आक्षेप. 9.महालेखाकार यांचेकडील लेखा परिक्षण. 10.बांधकाम समिती सभा बाबत संपूर्ण कार्यवाही.(कार्यवृत्त वगळून) 12.विभाग प्रमुखांनी सांगितलेली कामे करणे. |
22 | स्था.अभियांत्रिकी सहाय्यक | तांत्रिक विभागातील शाखा अभियंता यांना मदत करणे. |
23 | वरिष्ठ सहाय्यक | 1.ठक्करबाप्पा/2515 मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे. 2.विदर्भ वैधानिक विकास योजना. 3.अंकेक्षण. |
24 | वरिष्ठ सहाय्यक | 1.विभागातील न्यायालयीन प्रकरणे हाताळणे. 2.ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झालेल्या कामांचे करारनामे प्रक्रीया करणे |
25 | वरिष्ठ सहाय्यक | 1.अभिलेखागाराचे नियंत्रण म्हणून काम सांभाळणे. 2.तक्रारी विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे |
26 | वरिष्ठ सहाय्यक | 1.वर्ग 1 तांत्रिक अधिकारी व शाखा अभियंता यांची आस्थापना विषयक कामे. 2.विभागातील अधिकारी यांचे मासिक वेतन देयके तयार करणे |
27 | वरिष्ठ सहाय्यक | निवीदा विषयक सहाय्यक. |
28 | वरिष्ठ सहाय्यक | सी आर .टी . मजूर आस्थापना विषयक कामे |
29 | कनिष्ठ सहाय्यक | आवक शाखा |
30 | कनिष्ठ सहाय्यक | दुय्यम अभियांत्रिक आस्थापना विषयक कामे |
31 | जोडारी | जावक विभाग· |
अ.क्र. | विभागाचे नांव | योजनेचे नांव | योजना राबविण्याचा कालावधी | योजनेचा लाभ घेण्यास पात्र लाभार्थी/ यांजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी पात्रता | अर्जासोबत सादर करावयाचे दस्ताऐवज |
1 | बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नागपूर. | जिल्हा नियोजन समितीकडून मंजूरी
प्राप्त कामे अ. बांधकाम विभागांतर्गत कामे 1 ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण 2 तिर्थक्षेत्र विकास 3 पर्यटन विकास कार्यक्रम ब. आरोग्य विभागांतर्गत कामे 1 प्रा. आरोग्य केंन्द्र / उपकेंन्द्र बांधकामे व दुरुस्ती क. एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1 अंगणवाडी बांधकामे ड. आदिवासी विकास प्रकल्प 1 ओटिएसपी/ माडा रस्ते ई. जि.प. सेसे फंड |
एक आर्थिक वर्ष, प्रशासकीय मान्यतेनुसार, मंजूर निधी नुसार व कामाचे स्वरूपानुसार कामाचा कालावधी 3 महिने ते 12 महिने पर्यंत | — | जिल्हा परिषदेमध्ये नोंदनिकृत कंत्राटदारांना नोंदणी प्रक्रीयेमधून वाटप झालेल्या कामाचा करारनामा करण्याकरीता कॉन्ट्राक्टच्या किंमतीच्या 1 टक्का अनामत रक्कम स्टॅम्प पेपरवर करारनामा करून घेवून कार्यारंभ आदेश देऊन नमुद कालावधीत कामे पुर्ण करुन घेण्यात येतात. केत्रटदारांचे नोंदणीपत्र / आयकर/ विक्रीकर प्रमाणपत्र अनामत रक्कम असतात. |
अ.क्र. | सेवांचा तपशिल | सेवा पुरविणारे अधिकारी/ कर्मचारी यांचे नांव व हुद्दा | सेवा पुरविण्याची विहीत मुदत | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-यांचे नांव व हुद्दा |
1 | नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागात बांधकाम विषयक विविध विकास कामे करण | कार्यकारी अभियंता (बांध.), जि.प. नागपूर उप कार्यकारी अभियंता (बांध.), जि.प. नागपूर |
यांजनानिहाय मुदत निश्चित करण्यात येते. | 1.मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर 2. मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर |