लघु सिंचन विभाग

23 Apr 2020 18:02:33
खाते प्रमुखाचे पदनाम जिल्हा जलसंधारण अधिकारी 
खाते प्रमुखाचे नाव श्री. बि.व्ही. सयाम
विभागाचा दूरन्वनी क्रमांक 0712-2560212
विभागाचा इ-मेल eemid.zpn@gmail.com

लघुसिंचाई विभाग हा जिल्हा परिषद नागपूर येथील एक महत्वपूर्ण विभाग असून त्याअंतर्गत हिंगणा, कळमेश्वर, नरखेड, रामटेक, उमरेड व कुही या उपविभागाचा समावेश आहे. लघुसिंचाई विभागामध्ये तांत्रिक, लेखा तसेच आस्थापनाविषयक कामे होतात. उपविभागा अंतर्गत ग्रामीण भागात प्रामुख्याने बंधारे, तलाव, सिंचन विहीरी, जलयुक्तशिवार अभियांन इत्यादी योजनानिहाय विकास कामे करण्याकरीता जिल्हा विकास नियोजन समिती मार्फत अनुदान प्राप्त् होत असते.
 
मा. अतिरिक्त् मुख्य् कार्यकारी अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख असून, कार्यकारी अभियंता हे कार्यालय प्रमुख आहेत. कार्यकारी अभियंता यांचे अधिपत्याखाली सहा. कार्यकारी अभियंता, सहा. लेखा अधिकारी, कनिष्ठ़ प्रशासन अधिकारी, शाखा अभियंता व इतर आस्थापना लिपीक व परिचर इ. अधिकारी/कर्मचारी आहेत. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे 14 कार्यासनामध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यांत आलेली आहे.
 
2. कार्यपूर्तीचे वेळापत्रक
लघुसिंचाई विभागामार्फत पुरविण्यांत येणाऱ्या सेवांच्या कार्यपूर्तीचे वेळापत्रक परिशिष्ट़-2 मध्ये सादर करण्यांत आलेले आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचा-याच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील प्रकरण क्रमांक 3 च्या कलम 11 मध्ये नमूद केलेल्या बाबींचा समावेश करण्यांत आलेला आहे.
 
3. नियम / शासन निर्णय
या विभागाशी संबंधीत नियम अथवा मह़त्वाचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास विभाग, वित्त् विभाग यांचेकडून वेळोवेळी निर्गमित करण्यांत येतात त्याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाचे संकेत स्थळावर उपलब्ध आहे
 
4. (अ) गाऱ्हाणी/तक्रारी यांचे निराकरण
कार्यपूर्तीस होणारा विलंब वा अन्य काही गाऱ्हाणी असल्यास त्यासंबंधी कार्यकारी अभियंता, जि.प. नागपूर यांचेकडे तक्रार नोंदविता येईल. व तक्रार प्राप्त् झाल्यापासून 7 दिवसात त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी संबंधीत अधिकाऱ्याची राहील. यानंतरही नागरीकांचे समाधान न झाल्यास संबंधीत मा. अतिरिक्त् मुख्य् कार्यकारी अधिकारी जि.प. नागपूर यांचेकडे याबाबत त्यांना तक्रार करता येईल. गाऱ्हाणी समक्ष भेटीत/पत्राने तथा ई-मेलव्दारेही मांडता येईल.
 
(ब) नागरीकांच्या सनदेचा आढावा/ सिंहावलोकन या नागरीकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबत तथा परिणामकारकतेचा आढावा लघुसिंचाई विभागाकडून दरवर्षी घेण्यांत येतात व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतात.
(क) जनसामान्याकडून सूचना नागरीकांची सनद सर्वसामान्य् नागरीकांच्या प्रश्नाच्या सोडवणीकरीता नेहमीच खुली असेल व सन्माननीय नागरीकांच्या बहुमुल्य् गांभीर्यपूर्वक विचार करुन त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणता येईल. लघुसिंचाई विभागाच्या अधिनस्थ् येणाऱ्या सेवा उपभोगणाऱ्या नागरीकांना आपले हक्क् मांडण्यासाठी सनद नेहमीच सहकार्य करेल.
 
5. नागरीकांच्या सनदेची अंमजबजावणी  लघु सिंचाई विभाग नागरीकांच्या सनदेची अंमजबजावणी करण्यांस कटिबध्द़ आहे. लघु सिंचाई विभाग आपल्या अधिपत्याखालील सेवा कर्तव्य्भावनेने व कार्यतत्परतेने उपलब्ध् करुन देण्याची हमी देत आहे. या सेवा पुरवितांना नागरीकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्याची जबाबदारी विभागातील प्रत्येक अधिकारी/कर्मचा-यांची राहील. जिल्हा
 
परिषदेच्या विभाग प्रमुखाचे अधिकार व कर्तव्य :-
  1. आपल्या विभागाशी संबंधीत असलेल्या कामांच्या व विकास कामांच्या बाबतीत तांत्रिक मंजुरी देतील. 
  2. प्रत्येक वर्षी, आपल्या विभागात काम करणा-या वर्ग-2 च्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या कामांचे मूल्यमापन करील आणि त्याबाबतचे आपले मत गोपनीयरित्या अति. मुख्य् कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठविल.
  3.  वर्ग-2, वर्ग-3, व वर्ग-4 चे कर्मचा-यांवरी नियंत्रण ठेवणे 
कर्मचारी यांचे कर्तव्य – कार्यसुचीनुसार दिलेली कामे वेळीच पार पाडणे. अधिकाऱ्यांनी सोपविलेली कामे जबाबदारीने व नियमानुसार पार पाडणे.
 
  • कार्यकारी अभियंता
  • सहा. कार्यकारी अभियंता
  • तांत्रिक शाखा लेखा शाखा आस्थापना शाखा 
  • शाखा अभियंता सहा. लंखा अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी 
  • आरेखक वरिष्ठ सहाय्य्क
 
(लेखा) वरिष्ठ सहाय्य्क (लिपीक) • सहा. आरेखक कनिष्ठ सहाय्य्क (रोखपाल) कनिष्ठ सहाय्य्क • वाहन चालक • परिचारक/शिपाई
अ.क्र. अधिकारी /कर्मचा-याचे नाव पदनाम सेवेचा तपशील
1. श्री. घ.जी.कावळे सहा. कार्यकारी अभियंता 1) विभागातील विविध योजने अंतर्गत तयार अंदाज पत्रकाची तपासणी

 

2) तांत्रिक शाखेतील तांत्रीक बाबी करिता पर्यवेक्षण

3)आस्थापनाविषयक नस्तिवर अभिप्राय देणे

2 श्री. एच.व्ही. मुडाणकर कनिष्ट़ प्रशासन अधिकारी 2) गोपनीय अहवाल व त्याबाबतचा पत्र व्यवहार 3)कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवणे

 

4)हजेरी पटावर सनियंत्रण ठेवणे 5)आस्थापना विषयक नस्ती तपासुन अभिप्राय देणे.

3 श्रीमती विना पाणतावणे सहा लेखा अधिकारी लेखा विषयक बाबी तपासून सादर करणे

 

योजनाविषयक कामांचे अर्थसंकल्प़ तयार करणे

वेतन व इतर देयके तपासून सादर करणे

उपविभागनिहाय अंकेक्षणाचे कामावर नियंत्रण

 

4 श्री. घ.जी. कावळे शाखा अभियंता जिल्हा वार्षिक नियोजन तयार करणे

 

विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम अंदाजपत्रकाची तांत्रिक तपासणी करणे

बंधाऱ्याची कामे बांधकाम-दुरुस्ती सबंधी रामटेक, उमरेड,व नरखेड उपविभागातील देयकांची तांत्रिक तपासणी करणे

माजी मालगुजारी तलावाचे पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत  अंदाजपत्रकांची प्रशासकीय मान्यता व तांत्रिक तपासणी करणे.

5 श्रीमती आरती गांधी, शाखा अभियंता रो.ह.यो.अंतर्गत कामांची माहिती तयार करणे. रो.ह.यो.अंतर्गत सिंचन विहीरीची निवड नस्ती जवाहर विहीर संबंधी मासिक/त्रैमासिक अहवाल मग्रारोहयो अंतर्गत सिंचन विहीर कार्यक्रम नाविण्यपूर्ण योजनेची संपूर्ण कामे कुही, हिंगणा व कळमेश्वर उपविभागातील देयकांची तांत्रिक तपासणी करणे भाडेपटटी अवार्ड कॉपीज व आर्थिक वर्ष
6 रिक्त पद शाखा अभियंता या पदाचे काम वरिल शाखा अभियंताकडे विभागून देण्यात आले आहे
7 रिक्त पद शाखा अभियंता या पदाचे काम वरिल शाखा अभियंताकडे विभागून देण्यात आले आहे
8  - प्र.. आरेखक सिंचन व पाणीपटटी ल.सिं.विभागांतर्गत तलाव मासेमारी करीता देणेबाबत सर्व प्रकारच्या सभेची कामे व कार्यवृत्तांत.
9 श्री. एन.एस कडू सहा. आरेखक रो.ह.यो.अंतर्गत जवाहर विहीर लाभार्थी बाबतची प्रक्रीया व त्यासंबंधीत कामे/ पत्र व्यवहार रो.ह.यो.अंतर्गत जवाहर विहीर निधीवाटप भु-संपादनाची प्रकरण व त्या संबंधीत पत्र व्यवहार.
10 श्री. सी.अ. वानखेडे वरिष्ठ़ सहाय्य्क (लेखा) अंदाजपत्रक, ऑडीट संबंधीत सर्व कामे पं.रा.स., स्था.नि.ले. आक्षेप संबंधी कामे भांडारपालाची संपूर्ण कामे रामटेक व हिंगणा उपविभागातील देयकांची अंकेक्षण करणे
11 श्री. वरिष्ठ़ सहाय्यक (लिपीक) वर्ग-1 व वर्ग-2 अधिकाऱ्यांची संपूर्ण आस्थापना शाखा अभियंता/ कनिष्ठ़ अभियंता यांची संपूर्ण आस्थापना कळमेश्वर व नरखेड उपविभागातील देयकांचे अंकेक्षण करणे.
12 श्री. आर डी ढेंगरे कनिष्ठ़ सहाय्य्क रोखपालाची कामे. निविदा प्रक्रीयेसंबंधीची संपूर्ण कामे कुही व उमरेड उपविभागातील देयकांची तांत्रिक तपासणी करणे
13 श्री. एल.आर. नेहारे कनिष्ठ़ सहाय्य्क सीआरटीई कर्मचा:यांची संपूर्ण आस्थापना/ गोपनीय अहवाल न्यायालयीन प्रकरणे हाताळणे पं.रा.सेवार्थ प्रणालीमध्ये वेतन देयके
14 श्री. एल.आर. नेहारे कनिष्ठ़ सहाय्य्क लघुसिंचन विभागातील कर्मचाऱ्यांची आस्थापना वेतन देयके सी.आर.टी कर्मचाऱ्यांची भ.नि.नि. प्रकरणे अग्रीम प्रकरणे आवक जावक विभागाची संपूर्ण कामे
 
 
लघु सिंचन विभाग, जिल्हा परिषद नागपूर
पुर्ण झालेल्या योजना निहाय गोषवारा
1. लघु सिंचन तलाव (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर
अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.)
1 2 3 4 5
1 नागपूर 6 1764.00 482
2 कामठी 1 358.00 79
3 हिंगणा 5 2261.80 456
4 कळमेश्वर 8 2773.00 651
5 सावनेर 5 1744.00 375
6 काटोल 20 7051.00 1535
7 नरखेड 10 3995.00 802
8 उमरेड 14 5170.00 1179
9 भिवापूर 15 5159.80 1050
10 कुही 3 1059.00 264
11 मौदा 1 246.00 35
12 रामटेक 34 14147.00 1979
13 पारशिवणी 2 1138.00 132
  एकूण 124 46866.60 9019
 
 
2. पाझर तलाव (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.) 1 2 3 4 5 1 नागपूर 0 0.00 अप्रत्यक्ष 2 कामठी 0 0.00 अप्रत्यक्ष 3 हिंगणा 4 917.00 अप्रत्यक्ष 4 कळमेश्वर 3 800.00 अप्रत्यक्ष 5 सावनेर 1 148.00 अप्रत्यक्ष 6 काटोल 17 3722.00 अप्रत्यक्ष 7 नरखेड 15 3682.00 अप्रत्यक्ष 8 उमरेड 1 261.00 अप्रत्यक्ष 9 भिवापूर 3 861.00 अप्रत्यक्ष 10 कुही 8 2928.00 अप्रत्यक्ष 11 मौदा 0 0.00 अप्रत्यक्ष 12 रामटेक 5 1449.38 अप्रत्यक्ष 13 पारशिवणी 0 0.00 अप्रत्यक्ष   एकूण 57 14768.38 अप्रत्यक्ष
3. गाव तलाव (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर
         
अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.)
1 2 3 4 5
1 नागपूर 5 206.31 अप्रत्यक्ष
2 कामठी 0 0.00 अप्रत्यक्ष
3 हिंगणा 8 370.00 अप्रत्यक्ष
4 कळमेश्वर 3 77.29 अप्रत्यक्ष
5 सावनेर 4 226.66 अप्रत्यक्ष
6 काटोल 4 245.00 अप्रत्यक्ष
7 नरखेड 0 0.00 अप्रत्यक्ष
8 उमरेड 1 20.00 अप्रत्यक्ष
9 भिवापूर 2 78.00 अप्रत्यक्ष
10 कुही 4 150.00 अप्रत्यक्ष
11 मौदा 4 171.00 अप्रत्यक्ष
12 रामटेक 3 150.00 अप्रत्यक्ष
13 पारशिवणी 1 50.00 अप्रत्यक्ष
  एकूण 39 1744.26 अप्रत्यक्ष

4. साठवण तलाव (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर
अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.)
1 2 3 4 5
1 नागपूर 0 0.00 अप्रत्यक्ष
2 कामठी 0 0.00 अप्रत्यक्ष
3 हिंगणा 1 70.00 अप्रत्यक्ष
4 कळमेश्वर 0 0.00 अप्रत्यक्ष
5 सावनेर 0 0.00 अप्रत्यक्ष
6 काटोल 5 482.00 अप्रत्यक्ष
7 नरखेड 17 1663.00 अप्रत्यक्ष
8 उमरेड 0 0.00 अप्रत्यक्ष
9 भिवापूर 0 0.00 अप्रत्यक्ष
10 कुही 0 0.00 अप्रत्यक्ष
11 मौदा 0 0.00 अप्रत्यक्ष
12 रामटेक 0 0.00 अप्रत्यक्ष
13 पारशिवणी 0 0.00 अप्रत्यक्ष
  एकूण 23 2215.00 अप्रत्यक्ष

5. माजी मालगुजारी तलाव (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर
अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.)
1 2 3 4 5
1 नागपूर 6 751.84 148.00
2 कामठी 5 717.00 168.00
3 हिंगणा 1 135.00 40.00
4 कळमेश्वर 0 0.00 0.00
5 सावनेर 2 115.00 38.00
6 काटोल 0 0.00 0.00
7 नरखेड 0 0.00 0.00
8 उमरेड 11 735.50 208.00
9 भिवापूर 16 954.00 202.00
10 कुही 85 7255.49 2075.00
11 मौदा 11 1304.00 427.00
12 रामटेक 69 8844.00 2573.00
13 पारशिवणी 8 821.00 271.00
  एकूण 214 21632.83 6150.00

6. को. प. बंधारे (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर
अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.)
1 2 3 4 5
1 नागपूर 27 1668.80 678
2 कामठी 13 1043.76 350
3 हिंगणा 69 4444.59 1026
4 कळमेश्वर 47 2595.47 818
5 सावनेर 39 1664.80 532
6 काटोल 152 6220.00 1648
7 नरखेड 51 2440.00 806
8 उमरेड 58 3640.37 1431
9 भिवापूर 60 4951.24 1838
10 कुही 68 4201.00 1789
11 मौदा 25 3541.53 950
12 रामटेक 92 8401.96 2733
13 पारशिवणी 27 2229.00 638
  एकूण 728 47042.52 15237

7. साठवण बंधारे (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर
अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.)
1 2 3 4 5
1 नागपूर 29 880.00 अप्रत्यक्ष
2 कामठी 29 840.00 अप्रत्यक्ष
3 हिंगणा 74 2410.00 अप्रत्यक्ष
4 कळमेश्वर 40 1190.00 अप्रत्यक्ष
5 सावनेर 54 1480.00 अप्रत्यक्ष
6 काटोल 159 5550.00 अप्रत्यक्ष
7 नरखेड 136 4720.00 अप्रत्यक्ष
8 उमरेड 155 5150.00 अप्रत्यक्ष
9 भिवापूर 64 2250.00 अप्रत्यक्ष
10 कुही 50 1580.00 अप्रत्यक्ष
11 मौदा 83 2600.00 अप्रत्यक्ष
12 रामटेक 158 4740.00 अप्रत्यक्ष
13 पारशिवणी 63 2050.00 अप्रत्यक्ष
  एकूण 1094 35440.00 अप्रत्यक्ष

8. सिमेंट नाला बांध (तालुका निहाय), जिल्हा : नागपूर

अ. क्र. तालुका कामाची संख्या साठवण क्षमता स.घ.मी. प्रकल्पीय सिंचन क्षमता (हे.)
1 2 3 4 5
1 नागपूर 0 0.00 0.00
2 कामठी 0 0.00 0.00
3 हिंगणा 9 54.00 63.00
4 कळमेश्वर 9 54.00 63.00
5 सावनेर 4 24.00 28.00
6 काटोल 14 84.00 98.00
7 नरखेड 12 72.00 84.00
8 उमरेड 21 126.00 147.00
9 भिवापूर 11 66.00 77.00
10 कुही 11 66.00 77.00
11 मौदा 10 60.00 70.00
12 रामटेक 9 54.00 63.00
13 पारशिवणी 3 18.00 21.00
  एकूण 113 678.00 791.00

 
आस्थापनेवरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे प्रलंबीत देयकाची यादी.
 
दिनांक ०१/०१/२०२१ रोजीची अंतिम जेष्ठता यादी Download करण्याकरिता खालील लिंक वर Click करा
 
सर्वसाधारण स्थानांतरण 2019 यादी Download करण्याकरिता खालील लिंक वर Click करा
 



माहितीचा अधिकार अधिनियम - २००५ कलम-४(१)(ख) नुसार स्वयंप्रेरणेने घोषित करावयाची माहिती
(प्रकाशित दिनांक १ जुलै २०२२)
Powered By Sangraha 9.0