शिक्षण विभाग (माध्य)

24 Apr 2020 11:16:37
विभाग प्रमुखाचे नाव श्रीमती.रोहिणी कुंभार
विभाग प्रमुखाचे पदनाम शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, नागपूर
विभागाचा दूरन्वनी क्रमांक (0712) 2560226
विभागाचा इ-मेल rmsanagpur@gmail.com

1 शिक्षणाधिकारी – जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांचे संनियंत्रण
2 उपशिक्षणाधिकारी – 04
3 शहर तालुका
1) उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-पश्चिम , पं सं – सावनेर ,हिंगणा, नागपूर – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
2) उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-दक्षिण, पं सं – उमरेड, कुही ,भिवापूर – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
3) उप शिक्षणाधिकारी – नागपूरशहर-पुर्व, पं सं – मौदा,कामठी,पारसिवनी – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
4) उप शिक्षणाधिकारी – उत्तर ,कळमेश्वर, काटोल,नरखेड – सर्व माध्यमिक शाळा तपासणी व इतर संनियंत्रण अनुषंगिक कामे
3 शाळा संख्या (प्रकारनिहाय)
खाजगी अनु. – 585
खाजगी अंशता अनु. – 27
खाजगी विना अनु. – 27
कायम विना अनु. – 150
जि.प. – 16
नप – 7
आश्रमशाळा – 34
स्वतंत्र कमवि -7
कमवि(महा संलग्न)-47
सीबीएसई – 54
आसीएसई – 3
आर्मी – 1
केन्द्रीयशाळा – 5
नवोदय विद्या – 1
मनपा (आनु) – 17
मनपा (विना अनु.) – 11
खाजगी सैनिकी शाळा – 2
शासकीय तंत्र शाळा – 1
मूकबधिर शाळा – 5
स्वयंअर्थसहायित शाळा – 88
4 सेवानिवृत्ती प्रकरणे
5 शिक्षक मान्यता प्रकरणे
6 खाजगी माध्य. शाळांची संच मान्यता करणे
7 शिक्षकांचे सेवासातत्य
8 प्राथमिक शिष्यवृत्ती , परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
9 राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा
10 राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा सन 2015-2016 – 312 विद्यार्थी
11 प्रीमॅट्रिक (अल्पसंख्यांक) शिष्यवृत्ती योजना
12 माहिती अधिकार 2005
13 एकूण शिक्षक संख्या / शिक्षकेतर संख्या – शिक्षक – 18423 – शिक्षिकेतर – 4768
14 एकूण विद्यार्थी संख्या – 507583 (मार्च 2017)
15 इयत्ता 10 वी 12 वी बोर्ड परीक्षेला बसलेले विद्यार्थी (मार्च 2017) – 71090

उच्च श्रेणी सहाय्यक शिक्षक यांना निवडश्रेणी लागू करण्याबाबत संभाव्य सेवाजेष्ठता यादी 24 वर्ष, 2021, 
 
अनुदानित खाजगी माध्यमिक शाळेकडून प्राप्त महितीच्या आधारे अनुकंवा तत्वावर नियुक्ती च्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवाराची शाळा निहाय यादी 


 
Powered By Sangraha 9.0