माहितीचा अधिकार

24 Apr 2020 12:58:54
माहितीचा अधिकार आधीनियम,२००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठीच्या अर्जाचा नमुना -
 
 
 
जिल्हा परिषद नागपूर
 
केंद्र माहितीचा अधिकार, २००५
जिल्हा परिषदेतील जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची विभागनिहाय पत्ता, दुरध्वनी क्रमांक दर्शविणारी माहिती

अ. क्र विभागाचे नाव विभागाचा पूर्ण पत्ता/दुरध्वनी सहा. जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी पदनाम
1 सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, नागपूर नविन इमारत

 

दुसरा मजला

0712-2565145

कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा)
2 पंचायत विभाग जिल्हा परिषद नागपूर, नविन इमारत तळ मजला

 

0712-2564203

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) कनिष्ठ प्रशासन अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी
3 महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद, नविन इमारत

 

पहिला मजला

0712-2520123

कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी
4 पाणी व स्वच्छता   विभाग जिल्हा परिषद, नागपूर जुनी इमारत

 

दुसरा मजला

0712-2550398

कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी
5 वित्त विभाग जिल्हा परिषद, नागपूर नविन इमारत

 

दुसरा  मजला

0712-2565046

लेखा अधिकारी वरिष्ट लेखा अधिकारी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी
6 बांधकाम विभाग जिल्हा परिषद, नागपूर नविन इमारत

 

पहिला   मजला

0712-2561508

कनिष्ठ प्रशासन अधिकारी उप अभियंता कार्यकारी अभियंता बांधकाम
7 ग्रामिण पाणी पुरवठा वि्भाग जिल्हा परिषद, नागपूर नविन इमारत, पहिला मजला

 

0712-2561785

वरिष्ठ सहाय्यक सहा. कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता (ग्रापापु)
8 लघु सिंचन विभाग जिल्हा परिषद, नागपूर नविन इमारत, पहिला मजला

 

0712-2560212

कनिष्ठ प्रशासन अधिकारी उप अभियंता कार्यकारी अभियंता लघु सिंचन
9 शिक्षण प्राथमिक जिल्हा परिषद, नागपूर  जुनी इमारत, पहिला मजला

 

0712-2560902

सहाय्यक प्रशासन अधिकारी उप शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक
10 शिक्षण माध्यमिक जिल्हा परिषद, नागपूर जुनी इमारत, दुसरा मजला

 

0712-2561226

कनिष्ठ प्रशासन अधिकारी अधीक्षक वर्ग-२ शिक्षणाधिकारी  माध्यमिक
11 आरोग्य विभाग जिल्हा परिषद, नागपूर जुनी इमारत, तळ मजला

 

0712-2564843

प्रशासन अधिकारी अती. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी
12 कृषि विभाग जिल्हा परिषद, नागपूर जुनी इमारत, पहिला मजला

 

0712-2562116

कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी कृषि विकास अधिकारी
13 पशु संवर्धन विभाग जिल्हा परिषद, नागपूर जुनी इमारत, तळ मजला

 

0712-2560150

कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा पशु संवर्धन अधिकारी
14 समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, नागपूर नविन इमारत,  तळ मजला

 

0712-2564324

संबधित कर्मचारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी
15  जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा नागपूर इमारत

 

0712-2560567

वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा,

जिल्हा परिषद, नागपूर विभागनिहाय अपिलीय अधिकारी
 
अ. क्र. विभागाचे नाव सहा. जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
सामान्य प्रशासन विभाग कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहाय्यक प्रशासन  अधिकारी उप. मु. का. अ. (सा)
पंचायत विभाग वि. अ. (सा) अधीक्षक उप. मु. का. अ. (पंचा)
महिला व बालकल्याण विभाग अधीक्षक कक्ष अधिकारी उप. मु. का. अ. (मावक)
वित्त विभाग लेखा अधिकारी वरिष्ट लेखा अधिकारी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी
बांधकाम विभाग अधीक्षक उप अभियंता कार्यकारी अभियंता (बांधकाम)
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग वरिष्ठ सहाय्यक सहा. कार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता (ग्रापापु)
लघुसिंचाई (प्राथ.) अधीक्षक उप अभियंता कार्यकारी अभियंता(लघुसिंचाई)
शिक्षण विभाग(प्राथ.) कक्ष अधिकारी उप शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी(प्राथ.)
शिक्षण विभाग(मध्य.) अधीक्षक अधीक्षक वर्ग-२ शिक्षणाधिकारी(माध्य.)
१० कृषी विभाग कक्ष अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी कृषी विकास अधिकारी
११ समाज कल्याण विभाग संबधित कर्मचारी अधिक्षक समाज कल्याण अधिकारी
१२ पशु संवर्धन विभाग अधिक्षक कक्ष अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
१३ आरोग्य विभाग प्रशासन अधिकारी अती. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी
१४ जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक प्रकल्प संचालक

माहितीचा अधिकार कायदा 2005
महाराष्ट्र राज्याने माहिती अधिकाराचा आदेश व त्या खालील नियम दिनांक 23 सप्टेबंर 2002 पासून लागू केला होता. दिनांक 15 जून 2005 रोजी केंद्र शासनाने माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने 12 आक्टोंबर 2005 पासून लागू केला. या कायद्यामुळे महाराष्ट्र माहिती अधिकार अध्यादेश व नियम 2002 निरासित केला आहे. परंतू 12 आक्टो, 2005 पुर्वीच्या अर्जावर पूर्वीच्या कायद्याप्रमाणे म्हणजेच महाराष्ट्र माहितीचा अधिकार अधिनियम 2002 प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे. 12 आक्टो 2005 पासूनच्या अर्जावर नविन माहितीचा अधिकार कायदा 2005 प्रमाणे कार्यवाही सुरू आहे. माहिती याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील, कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये अभिलेख, दस्ताऐवज, ज्ञापने, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धीपत्रके आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने कोणत्याही इलेक्ट्रानिक्स स्वरूपातील अाधार, साधन सामुग्री आणि त्यावेळी अमंलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनीक प्राधिकरणास मिळविता येईल. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकारणाकडे असलेली किंवा त्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमाद्वारे मिळवता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार असा आहे त्यामध्ये –
एखादे काम दस्ताऐवज, अभिलेख यांची माहिती करणे
किंवा अभिलेखांच्या टिपण्या, उतारे किंवा प्रमाणीत प्रती घेणे
सामग्रीचे प्रमाणीत नमुने घेणे
इलेक्ट्रानिक प्रकारातील माहिती मिळविणे
या बाबी समाविष्ट आहेत. या कायद्यातील तरतुदीनुसार माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही व्यक्तीस विहित नमुन्यानुसार साध्या कागदावर रक्कम रू 10/- रोखीने किंवा डिमांड ड्राफ्ट ने भरून किंवा न्यायालयीन फी मुद्रांक चिकटवून अर्ज कारावा लागतो.
Powered By Sangraha 9.0