राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम जिल्हा परिषद नागपूर
NAGPURZP 20-Dec-2021
Total Views |
सिकलसेल आजार म्हणजे काय?
सिकलसेल हा अनुवंषिक असुन लाल रक्तपेषींमध्ये होणारा आजार आहे. आपल्या रक्तात लाल व पांढÚया पेषी अष्या दोन प्रकारच्या पेषी असतात. सर्व साधारण व्यक्तीच्या षरिरातील लाल रक्तपेषींचा आकार गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये या पेषींचा आकार ऑक्सीजन मिळाला नाही तर विळ्यांसारखा होतो. इंग्रजी भाशेत सिकल म्हणजे विळा व सेल म्हणजे पेषी. म्हणुन या आजारास विळ्यांसारख्या दिसणाÚया लाल रक्तपेषींचा आजार म्हणजेच सिकलसेल आजार असे म्हणतात.