आरोग्य सेवक (पुरूष) 50 % (हंगामी फवारणी कर्मचारी) या पदाची अंतिम निवड यादी

19 Mar 2025 14:22:28


आरोग्य सेवक (पुरूष) 50 % (हंगामी फवारणी कर्मचारी) या पदाची अंतिम निवड यादी.
(Final Selection List)

वरिल अंतिम निवड यादीवर आक्षेप नोंदविण्याचा असल्यास दिनांक 24 मार्च,2025 वेळ सायंकाळी 05:00 वाजे पर्यत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, नागपूर येथे समक्ष आक्षेप नोंदविण्यात यावा. तदनंतर कोणत्याही उमेदवारांचा आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही
Powered By Sangraha 9.0